शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लोकन्यायालयाची संकल्पना घरोघरी पोहोचवा सूर्यकांत शिंदे : पिंंपळगाव बसवंत येथे आढावा बैठक; सहभाग वाढविण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:57 IST

येथे ९ डिसेंबर रोजी होणाºया लोकन्यायालयासंदर्भात जिल्हा प्रधान न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी आढावा बैठक व पत्रकार परिषद घेऊन लोकन्यायालयाची संकल्पना घरोघरी पोहचविण्याचे आवाहन केले.

पिंपळगाव बसवंत : येथे ९ डिसेंबर रोजी होणाºया लोकन्यायालयासंदर्भात जिल्हा प्रधान न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी आढावा बैठक व पत्रकार परिषद घेऊन लोकन्यायालयाची संकल्पना घरोघरी पोहचविण्याचे आवाहन केले.पिंपळगाव न्यायालयात ९ डिसेंबर रोजी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले असून, याआधी झालेल्या लोकन्यायालयात हजारो प्रकरणे निकाली काढली गेली आहेत. लोकन्यायालय संकल्पनेत नाशिक जिल्हा महाराष्ट्रात प्रथम आला असून, पिंपळगाव बसवंत जिल्हात प्रथम आले आहे. याकामी पिंपळगाव बसवंत प्रथम न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव, विजय गवई आदींसह वकील संघाने केलेले काम व नियोजनाचे शिंदे यांनी विशेष कौतुक केले. लोकन्यायालय म्हणजे सामोपचाराने प्रकरण मिटवणे. आजपर्यंत न्यायालयात अनेक दावे पिढ्यान्पिढ्या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. यासाठी दावे निकाली काढावे यासाठी लोकन्यायालयाची संकल्पना मांडली गेली असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.