शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सुर्य तळपला : नाशिकचे तपमान ३७.३ अंशावर

By admin | Updated: March 22, 2017 20:48 IST

नाशिककरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून सूर्य तळपू लागल्याने बुधवारी कमाल तपमानाचा पारा संध्याकाळी साडेपाच वाजता ३७.३ अंशावर स्थिरावला.

नाशिक : नाशिककरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून सूर्य तळपू लागल्याने बुधवारी कमाल तपमानाचा पारा संध्याकाळी साडेपाच वाजता ३७.३ अंशावर स्थिरावला. कमाल तपमानाचा या हंगामातील सर्वाधिक उच्चांक पेठरोडवरील हवामान खात्याच्या कार्यालयात नोंदविला गेला. गेल्या वर्षी २२मार्च रोजी ३७.८ अंश इतक्या कमाल तपमानाची नोंद ३७.८ अंश इतकी करण्यात आली होती. थंड हवामानाचे शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिककरांना गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही तीव्र उन्हाळ्याचा सामना करावा लागणार आहे.बुधवारी सकाळपासूनच ऊन तापायला सुरूवात झाली होती. अकरा वाजेनंतर उन्हाचा कडक चटका शहरात जाणवत होता. यामुळे शहरातील कॉलन्या रस्त्यांसह प्रमुख रस्त्यांवरही शुकशुकाट पसरला होता. सायंकाळी सहा वाजेनंतर वाऱ्याचा वेग वाढल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला. नाशिककरांनी आल्हाददायक वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी सुर्यास्तानंतर गोदापार्क, गोदाघाट, फाळकेस्मारक, पंडीत जवाहरलाल नेहरू वनोद्यान, सोमेश्वर धबधबा परिसरात गर्दी केली होती.