शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ कांदा आवक टिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 20:11 IST

येवला : येवला व अंदरसुल कांदा बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. कांद्यास देशांतर्गत परदेशात सर्वसाधारण मागणी होती.

ठळक मुद्देयेवला, अंदरसुल येथील बाजारात भाव मात्र स्थिर

येवला : येवला व अंदरसुल कांदा बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. कांद्यास देशांतर्गत परदेशात सर्वसाधारण मागणी होती.सप्ताहात कांद्याची एकुण कांदा आवक २९६५३ क्विंटल झाली असुन उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४०० ते १४०० तर सरासरी ११०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक ११३५८ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते १३३२ तर सरासरी ११०० प्रति क्विंटल पर्यंत होते.सप्ताहात गव्हाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हाची एकुण आवक १२ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १८५८ ते कमाल २१७६ तर सरासरी २००० पर्यंत होते. सप्ताहात बाजरीची एकुण आवक २० क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १६७५ ते कमाल २३३५ तर सरासरी २१५१ पर्यंत होते.सप्ताहात हरभऱ्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. हरभºयाची एकुण आवक २८ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३३०० ते कमाल ४२४३ तर सरासरी ३८०१ पर्यंत होते.सप्ताहात सोयबीनची एकुण आवक ४६ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३४७१ ते कमाल ३५१० तर सरासरी ३५०० पर्यंत होते. सप्ताहात मकाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. मकास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. मक्याची एकुण आवक १२ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १९२५ ते कमाल २१०० तर सरासरी २०५० प्रतिक्विंटल पर्यंत होते. सदर माहिती बाजार समितीचे प्र. सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.