शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जाती समितीकडून अभ्यासिकेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:15 IST

सिन्नर : अभ्यासिकेचे काम अनुकरणीय असून, रस्ते, गटारी आदी विकासकामांबरोबर देश घडविण्याचे काम आमदार राजाभाऊ वाजे करीत असल्याचे मत आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. समितीने अभ्यासिकेच्या कामकाजाची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देजोगेंद्र कवाडे : अभ्यासिकेचे काम कौतुकास्पद

सिन्नर : अभ्यासिकेचे काम अनुकरणीय असून, रस्ते, गटारी आदी विकासकामांबरोबर देश घडविण्याचे काम आमदार राजाभाऊ वाजे करीत असल्याचे मत आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. समितीने अभ्यासिकेच्या कामकाजाची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.या समितीचे प्रमुख आमदार हरिष पिंगळे यांच्या समवेत समितीच्या सदस्यांनी शनिवारी (दि.२९) शहरातील लोकेनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती पतसंस्था व सिन्नर तालुका जनसेवा मंडळ संचलित, लोकनेते अभ्यासिकेस सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे यांनी समितीच्या सदस्याचे स्वागत केले. यावेळी समितीचे प्रमुख आमदार हरिष पिंगळे, आमदार जोगेंद्रजी कवाडे, आमदार डॉ. मिलिंद माने तसेच समितीचे उपसचिव एन.आर. थिटे, समाजकल्याण अधिकारी प्राची वाजे यांच्यासह नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, नगरसेवक विजय जाधव, पाणीपुरवठा समिती सभापती पंकज मोरे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, पतसंस्थेचे अध्यक्ष टी. आर. वाजे, अंबादास वाजे, रामनाथ पावसे, बजुनाथ शिरसाट, जनसेवा मंडळाचे अनिल कवडे, संतोष खर्डे, संदीप ठोक आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनुसूचित जाती समितीने सिन्नर शहरातील लोकनेते अभ्यासिकेस भेट दिली. त्यावेळी आमदार कवाडे बोलत होते. महाराष्ट्र विधान मंडळाची अनुसूचित जाती समिती तीन दिवसीय नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेली आहे.