शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शल्यचिकित्सकांनी जाणून घेतले एण्डोस्कोपीतील बारकावे

By admin | Updated: July 30, 2014 00:22 IST

शल्यचिकित्सकांनी जाणून घेतले एण्डोस्कोपीतील बारकावे

नाशिक : एण्डोस्कोपीद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण पाहत या शस्त्रक्रियेतील अडचणी व बारकावे नाशिक विभागातील शल्यचिकित्सकांनी जाणून घेतले़ गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे महाराष्ट्र सर्जन असोसिएशनचे डॉ़ प्रकाश जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यशाळेस प्रारंभ झाला़ कार्यशाळेत एण्डोस्कोपिस्ट डॉ़ अमोल बापये यांनी कौशल्य हॉस्पिटल येथे रुग्णावर एण्डोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करत त्याची प्रात्यक्षिके दाखवली़ त्यांना डॉ़ अद्वय अहेर यांनी सहकार्य केले़ या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण कुसुमाग्रज स्मारकात करण्यात आले होते़ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ़ प्रमोद शिंदे यांनी पित्ताशयावरील दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून त्याची प्रात्यक्षिके दाखवली़ पहिल्या चर्चासत्रात डॉ. बापये यांच्यासह डॉ़ राजेंद्र पुजारी, डॉ़ रमेश पाटील, डॉ़ प्रमोद शिंदे, डॉ़ अद्वय अहेर, डॉ़ प्रकाश जोशी, डॉ़ सुधीर भामरे यांनी सहभाग घेत एण्डोस्कोपीवर चर्चा केली़ (प्रतिनिधी)