शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

महालपाटणे गण पोटनिवडणुकीत सुरेखा निकम बिनविरोध;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 23:23 IST

मेशी : देवळा पंचायत समितीच्या महालपाटणे गणातील पोटनिवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी शनिवारी (१५) निंबोळा येथील गणेश दिलीप पाटील आण िमहालपाटणे येथील अरूण आहीरे यांनी माघार घेतल्याने श्रीमती सुरेखा पंकज निकम यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देऔपचारिक घोषणा अद्याप बाकी

मेशी : देवळा पंचायत समितीच्या महालपाटणे गणातील पोटनिवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी शनिवारी (१५) निंबोळा येथील गणेश दिलीप पाटील आण िमहालपाटणे येथील अरूण आहीरे यांनी माघार घेतल्याने श्रीमती सुरेखा पंकज निकम यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यमान पंचायत समतिी सदस्य कै. पंकज सुधाकर निकम यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्र म जाहीर झाला आहे. आज अखेरच्या दिवशी पंकज निकम यांच्या पत्नी सुरेखा निकम यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, देवळा बाजार समितीचे माजी सभापती अशोक आहेर, देवळा शिवसेनेचे शहर अध्यक्ष अशोक आहेर, गणेश पाटील, भारत आहिरे, माजी सरपंच बापू जाधव, डोंगरगाव सरपंच दयाराम सावंत, मुन्ना आहिरराव, लालजी सावंत, सोनवणे, सतीश बोरसे आदी उपस्थीत होते.gram