शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

सुनील वाघ खुनातील संशयितांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 00:02 IST

सुनील वाघ खुनातील संशयितांना कोठडी

नाशिक : हनुमानवाडी कॉर्नरवर भेळभत्ता विक्री करणाऱ्या सुनील वाघ खून प्रकरणातील फरार संशयित कुंदन परदेशी व अजय बोरीसा या दोघांसह बांधकाम व्यावसायिकाच्या घरासमोर गोळीबार करणारा अक्षय इंगळे यास पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि़ २१) रात्री अटक केली़ या तिघांनाही बुधवारी (दि़ २२) न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ संशयित कुंदन परदेशी (२४, दळवी चाळ, हनुमानवाडी, पंचवटी) व अजय जेठा बोरिसा (२५, चैतन्य सोसायटी, पंचवटी) याच्यासह त्याच्या साथीदारांनी २७ मे रोजी हनुमानवाडी कॉर्नरवरील भेळभत्ता विक्री करणारे हेमंत व सुनील वाघ या दोघांवर लाकडी दांडके व दगडाने हल्ला केला होता़ यामध्ये सुनील वाघचा मृत्यू झाला, तर हेमंत वाघ गंभीर जखमी झाला होता़ या घटनेनंतर परदेशी व बोरिसा फरार झाले होते़ अजूनही आठ संशयित फरार आहेत़ यातील मंगळवारी अटक करण्यात आलेले परदेशी व बोरिसा तसेच हनुमानवाडी येथील बांधकाम व्यावसायिक गायकवाड यांच्या घरासमोर गोळीबार करणारा संशयित अक्षय इंगळे या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते़ या तिघांनाही २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)