शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर वाचनालय संचालकपदी सुनील उगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST

---- वावी येथे सह्याद्री प्रतिष्ठानचे रक्तदान शिबिर सिन्नर : शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान, ग्रामविकास संघ व वावी ...

----

वावी येथे सह्याद्री प्रतिष्ठानचे रक्तदान शिबिर

सिन्नर : शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान, ग्रामविकास संघ व वावी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सह्याद्री प्रतिष्ठानच्या पुढाकाराने नाशिक रक्तपेढीच्या सहकार्याने सुमारे ४६ नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, सरपंच कन्हैयालाल भुतडा, उपसरपंच मीना काटे, माजी सरपंच विजय काटे, प्रशांत कर्पे, संदीप राजेभोसले, सह्याद्री प्रतिष्ठानचे साईनाथ सरोदे, विलास पठाडे, किशोर जाधव, आशिष माळवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.

-------------

एस.जी. स्कूलचा ‘एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम

सिन्नर : एस.जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभागामध्ये पर्यावरण दिनानिमित्त ‘एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम राबविण्यात आला. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी घराभोवती, शेताच्या बांधावर एक झाड लावून त्याचा फोटो वर्गशिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवला. संस्थेचे सचिव राजेश गडाख यांच्या संकल्पनेतून मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली बापू चतुर, गणेश सुके, सागर भालेराव, अमोल पवार आदी शिक्षकांनी उपक्रमाचे नियोजन केले.