शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे भल्या पहाटे होत आहेत शेतीकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 19:52 IST

जोरण - बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयात गेल्या पंधरा दिवसापासुन सुर्य आग ओतु लागला असूने सकाळी ७ वाजताच उकाडा जाणवू लागला आहे.

ठळक मुद्दे बागलाण : जोरणपरिसरात सुमारे ४२ च्यापुढे तापमाण

जोरण - बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयात गेल्या पंधरा दिवसापासुन सुर्य आग ओतु लागला असूने सकाळी ७ वाजताच उकाडा जाणवू लागला आहे.परिसरात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे शरीराला थंडावा व थंडगार होण्यासाठी परिसरातील रसवंती व थंडपेय दुकानामध्ये गर्दी होत असून थंडपेयांची मागणी वाढत आहे.शेतीकामासाठी शेतकरी वर्गाची शेतात जाण्यास व काम करण्याची इच्छाच होत नाही शेतकऱ्यांना शेतातील नांगरी आदी कामे पहाटेच्या वेळी कामे करावी लागत आहे तर काही तरी बचाव करु न शेती नांगरणी करावी लागत आहे. एका शेतकºयाने तर उन्हाचा बचाव करण्यासाठी चक्क ट्रॅक्टरचालविताना हेल्मेट वापरकरत आहे. शिवाय रस्त्यानेजाताना ट्रॅक्टर चालवत असतांना डांबर तापल्यामुळे उन्हाचे चटके बसत असल्यामुळे हेल्मेटचा वापर करीत आहे. हेल्मेट हे दुचाकी धारक वापरत होते परंतु उन्हापासून संरक्षणासाटी परिसरातील टॅक्टर चालकांनी हेल्मटला पसंती दिली आहे .