शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सुमंत गुजराथी यांचे निधन

By admin | Updated: February 2, 2016 22:36 IST

सुमंत गुजराथी यांचे निधन

 सिन्नर : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व इतिहास अभ्यासक, दलितमित्र सुमंत दत्तात्रय गुजराथी (८७) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता विजयनगर येथील निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. राज्य परिवहन मंडळात लिपीक म्हणून काम करताना ग्राहक पंचायत, संस्कार भारती, सिन्नर सार्वजनिक वाचनालय, इतिहास संशोधन मंडळ, विश्व हिंदु परिषद, साहित्य रसास्वाद मंडळ आदी अनेक संस्थांशी त्यांचा सक्रीय संबंध होता. सिन्नर-अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरील विश्रामगडावर छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवपदस्पर्श दिन सुरु करण्यात त्यांचा पुढाकार होता. वावी येथील शाहिर वरदी परशराम व नांदूरशिंगोटे येथील क्रांतीवीर भागोजी नाईक यांची स्मारके त्यांच्या प्रयत्नातून साकारली. रक्षाबंधन निमित्ताने सीमेवरील जवानांना राख्या पाठविण्याचे अभियान कारगील युध्दापासून त्यांनी सुरु केले. गोंदेश्वर मंदिर प्रांगणात दरवर्षी रथसप्तमीस सुर्य नमस्कार स्पर्धांचे आयोजन करण्याचा उपक्रम अनेक वर्षांपासून त्यांनी सातत्याने केला. थोरल्या बाजीरावांचा जन्म डुबेरे येथे झाल्याच्या घटनेस त्यांनी इतिहासकारांकरवी पुष्टी मिळविली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सिन्नर वाचनालयात झालेला कार्यक्रम त्यांचा अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला. अखेरपर्यंत ते सामाजिक उपक्रमांत कार्यरत होते. मंगळवारी सायंकाळी पायी चालत असतांनाच चक्कर येऊन रस्त्यात कोसळल्याने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. तत्पूर्वी ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. (वार्ताहर)