शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दोन शेतकºयांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:48 IST

जिल्ह्यात दोन शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ९६ झाली आहे.

नाशिक : जिल्ह्यात दोन शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ९६ झाली आहे.  कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण कायम असून, त्यात खंड पडलेला नाही. विशेष म्हणजे यंदा राज्य सरकारने शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्जमाफ करण्याबरोबरच केंद्र सरकारनेही शेतकºयांसाठी अनेक योजना लागू केल्या असतानाही शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे विदारक चित्र आहे. मंगळवारी दिंडोरी तालुक्यातील चौसाळे येथील आनंदा नारायण केदारे (७०) या वृद्ध शेतकºयाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. लागोपाठ दोन दिवसाच्या शेतकरी आत्महत्येने जिल्ह्णातील संख्या ९६ च्या घरात पोहोचली असून, गेल्या वर्षी हेच प्रमाण ८६ इतके होते. शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्याकामी शासनाची कोणतीही मात्रा लागू पडत नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. अपंग शेतकºयाची  आत्महत्याजायखेडा येथील मधुकर पुंडलिक पवार (५५) या शेतकºयाने कर्जाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. अपंग मधुकर पवार यांनी सोसायटीचे कर्ज उसनवारी करत फेडले. त्यातच मुलीचे लग्न कसे करावे व उसनवारीचे कर्ज फेडावे कसे या विवंचनेत ते असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. गुरुवारी सकाळी कुटुंबीयानी त्यांचा शोध घेतला असता रघुनाथ देवरे यांच्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळला.