शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

खडकजांब येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 01:22 IST

चांदवड : तालुक्यातील खडकजांब येथील शांताराम पंढरीनाथ गुंजाळ (३५) या शेतकºयाने कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देचिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या वडाळीभोई पोलीस स्टेशनला याबाबत नोंद

चांदवड : तालुक्यातील खडकजांब येथील शांताराम पंढरीनाथ गुंजाळ (३५) या शेतकºयाने कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या शेतकºयाने स्वत:च्या शेतातील चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. शांताराम रात्री घरी आला नाही म्हणून कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली तेव्हा त्यांचा मृतदेह दिसला.शांताराम गुंजाळ यांच्याकडे सोसायटीचे एक लाख रुपये आणि एल अ‍ॅण्ड टी फायनान्स कंपनीच्या ट्रॅक्टरसाठी घेतलेले चार लाख रुपये कर्ज होते. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते काही दिवसांपासून होते. शासनाच्या कर्जमाफी योजनेतदेखील त्यांच्या कर्जाचा समावेश झाला नाही त्यामुळेच शांताराम यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचे नातलगांनी सांगितले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. वडाळीभोई पोलीस स्टेशनला याबाबत नोंद करण्यात आली आहे.