शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी, भाच्याचा खून करून आत्महत्या

By admin | Updated: June 27, 2017 01:20 IST

पिंपळगाव बसवंत : येथे पंधरा दिवसांपूर्वीच रहावयास आलेल्या धुळे जिल्ह्यातील व्यक्तीने पत्नी आणि साडूच्या मुलाचा झोपेतच खून करून नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : येथे पंधरा दिवसांपूर्वीच रहावयास आलेल्या धुळे जिल्ह्यातील व्यक्तीने पत्नी आणि साडूच्या मुलाचा झोपेतच खून करून नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.धुळे जिल्ह्यातील भुरसड येथील येथील रवींद्र भटू नागमल (३५) हे पवननगर परिसरात पंधरा दिवसांपूर्वीच रहायला आले होते. ते पत्नी सुरेखा (२७), साडूचा मुलगा विशाल विजय पानपाटील (१०) तसेच स्वत:चा मुलगा अमोल यांच्यासह रहात होते. सोमवारी सकाळी १० वाजता नळाला पाणी आल्याने शेजारी राहणाऱ्यांनी पाणी भरण्यासाठी नागमल यांना आवाज दिला. मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडला असता रवींद्र याने छताला फाशी घेतल्याचे दिसले. ही घटना पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घराची तपासणी केली असता रवींद्र याने पत्नी सुरेखा हिला डोक्यात जड वस्तू मारून नंतर गळा आवळून मारल्याचे आढळून आले. तसेच साडूचा मुलगा विशाल पानपाटील यालाही कमरेच्या पट्ट्याने गळा आवळून मारल्याचे दिसून आले. या घटनेत झोपेत असलेला मयताचा मुलगा अमोल रवींन्द्र नागमल(वय ८ वर्ष) हा बचावला आहे. या खून आणि आत्महत्येमागे कोणते कारण असावे याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले करीत आहेत.