शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्त्या

By admin | Updated: July 21, 2016 23:56 IST

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्त्या

पिंपळगाव बसवंत : येथे विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.येथील पाण्याच्या टाकीजवळील गोसावी वाडा या भागात राहणाऱ्या सौ. भाग्यश्री अमोल विदुर (२०) हिने बुधवारी (दि.२०) सायंकाळी ५ वाजता तिच्या फ्लॅटमध्ये छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ या प्रकरणी भाग्यश्रीचे वडील मारुती तुकाराम पांचाळ (रा.आळंदी देवाची, पुणे) यांनी तक्र ार दिली आहे. भाग्यश्रीचे माहेर आळंदी असून, संशयित आरोपी तिचा पती अमोल लक्ष्मण विदूर हा दोन वर्षांपूर्वी आळंदी येथे मारुती पांचाळ यांच्या खोलीत भाड्याने राहत होता़ तो तिथे कंपनीत नोकरीला होता़ कोर्ट मॅरेज करून हे दोघे पिंपळगाव बसवंत येथे राहण्यासाठी आले व काही दिवसातच भाग्यश्री हिच्या वर चारित्र्याच्या संशयावरून अमोल तिला त्रास देऊ लागला होता़ या बाबतीत भाग्यश्री हिने आईवडील यांनाही माहिती दिली होती़ परंतु अतित्रास झाल्याने अखेर तिने आपली प्रेमाची जीवन यात्रा अखेर गळफास घेऊन संपविली़ या प्रकरणी पती अमोल लक्ष्मण विदुर, सासू मंगलबाई लक्ष्मण विदुर यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरिक्षक दिलीप भागवत यांच्यासह हवालदार गिते, बैरागी आदि करीत आहेत़ (वार्ताहर)