शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या प्रतिबंध जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:42 IST

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे रविवारी (दि. १०) गोल्फ क्लब मैदान येथून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे रविवारी (दि. १०) गोल्फ क्लब मैदान येथून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या सायकल रॅलीदरम्यान ‘आत्महत्या समज-गैरसमज’ याबद्दलच्या माहिती पत्रक ांचे वाटप करीत जनजागृती करण्यात आली. रविवारी सकाळी नऊ वाजेपासून आयोजित रॅली राजीव गांधी भवन, केटीएचएम महाविद्यालय, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, नेहरू गार्डनमार्गे शालिमार येथील आयएमए सभागृह येथे संपन्न झाली. सायकियॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. बी.एस.व्ही. प्रसाद आणि आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय नाशिक, इंडियन सायकियॅट्रिक सोसायटी, आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यासह नाशिक रोटरी क्लब आणि नाशिक सायकलिस्ट असोसिएशन यांच्यासह अनेक नागरिकांनी या रॅलीत सहभाग नोंदवला. यावेळी डॉ. उमेश नागपूरकर, डॉ. जयंत ढाके, डॉ. मानस सुळे, डॉ. मुक्तेश दौंड, डॉ. ज्योती उगले यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.