सातपूर : त्र्यंबक विद्यामंदिर येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर प्राद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गेल्या आठ वर्षांपासून विकास अधिकारी म्हणून काम करणारे एस़ एऩ वानखेडे (४६, अशोकनगर, श्रमिकनगर, सातपूर) यांनी रेल्वेखाली आत्महत्त्या केली़ वानखेडे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्त्या केल्याची चर्चा श्रमिकनगर परिसरात आहे़ त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़(वार्ताहर)
खादी ग्रामोद्योगमधील विकास अधिकार्याची आत्महत्त्या
By admin | Updated: May 21, 2014 23:44 IST