शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

धरणातच आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:16 IST

हरणबारी धरणाचे आवर्तन मोसम नदीद्वारे दहिकुटे धरणात सोडावे या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले. गुरुवारी थेट धरणातच शेतकºयांनी ठिय्या आंदोलन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला. आवर्तनाबाबत शुक्रवारी (दि. ८) बैठक घेण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मालेगाव : हरणबारी धरणाचे आवर्तन मोसम नदीद्वारे दहिकुटे धरणात सोडावे या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले. गुरुवारी थेट धरणातच शेतकºयांनी ठिय्या आंदोलन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला. आवर्तनाबाबत शुक्रवारी (दि. ८) बैठक घेण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.हरणबारीचे आवर्तन दहिकुटे धरणात सोडावे, यासाठी दहिकुटे धरण संघर्ष समिती व शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी थेट धरणातच ठिय्या आंदोलन केले. तसेच संतप्त शेतकºयांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला. आंदोलकांनी पाटबंधारे विभाग व स्थानिक प्रशासनाच्या पुतळ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात दहन करीत रोष व्यक्त केला. यावेळी नायब तहसीलदार जगदीश निकम यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. हरणबारीच्या आवर्तनासंदर्भात शुक्रवारी (दि. ८) अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात पाटबंधारे विभाग व दहिकुटे धरण संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात दहिकुटे धरण संघर्ष समितीचे अनिल पाटील, पिंटू सूर्यवंशी, दिलीप चिकणे, शिवाजी पाटील, अशोक सोनवणे, सुरेश सोनवणे, गणेश खैरनार, मुन्ना इंगळे, तानाजी देवरे, मच्छिंद्र सूर्यवंशी, विलास घुडे आदिंसह शेकडो शेतकरी, महिला सहभागी झाले होते.