शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाची नाशिक शहरात अचानक पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:11 IST

केंद्र शासनाने स्वच्छ शहर सर्वेक्षणात अनेक प्रकारचे बदल केले आहेत. त्यानुसार महापालिकेने हगणदारीमुक्त शहर आणि वॉटर प्लससाठी प्रस्ताव सादर ...

केंद्र शासनाने स्वच्छ शहर सर्वेक्षणात अनेक प्रकारचे बदल केले आहेत. त्यानुसार महापालिकेने हगणदारीमुक्त शहर आणि वॉटर प्लससाठी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या दाव्यांची सत्यता पडताळण्यासाठी तीन दिवसांपूर्वी पथक नाशिक शहरात अचानक दाखल झाले. पहाटे आणि रात्रीदेखील शहराच्या विविध भागात अचानक पाहणीसाठी पथकाचे कर्मचारी जाऊ लागल्याने मनपाच्या आरोग्य पथकाची धावपळ उडाली. या पथकाने विविध भागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या तसेच त्यांचा प्रतिसाद कसा आहे, या सर्व बाबींची तपासणी केली. त्याचप्रमाणे नदीकाठी आणि अन्य भागातही तपासणी करण्यात आली.

आता वाॅटर प्लस अंतर्गत शहरातील विविध भागातील पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठीदेखील अशाच प्रकारे अचानक पथक दाखल होणार आहे. त्यामुळे महापालिका सतर्क झाली आहे.

नाशिक महापालिकेच्या वतीने स्वच्छ शहर योजनेची तयारी पूर्ण झाली असून, नाशिक शहरात आता घरगुती कचऱ्याची घरच्या घरीच विल्हेवाट लावण्याबरोबरच घनकचऱ्याचे नावीन्यपूर्ण प्रकल्प शोधण्यात येत असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितली.

कोट...

स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी महापालिकेची तयारी सुरू असून, हॉटेल किंवा मोठ्या व्यावसायिकांकडूनदेखील कंपोस्ट खत तयार करण्यास प्रतिसाद मिळत आहे. सुमारेे साठ ते सत्तर ठिकाणी अशाप्रकारचे प्रकल्प राबवण्यात येत आहेत.

- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका