शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नळवाडीच्या उपसरपंचपदी सुदाम दराडे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:55 IST

नांदूरशिंगोटे : भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुदाम एकनाथ दराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नांदूरशिंगोटे : भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुदाम एकनाथ दराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नळवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पार्वताबाई शिवाजी सहाणे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीत उपसरपंच निवडीची घोषणा करण्यात आली. उपसरपंच दीपक अशोक सहाणे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. रिक्त उपसरपंचपदाच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत सुदाम एकनाथ दराडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. दराडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून दत्तात्रय सहाणे यांची स्वाक्षरी होती. दराडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच सहाणे यांनी केली. बैठकीस ग्रामपंचायत सदस्य शांताबाई विठ्ठल दराडे, कमळाबाई निवृत्ती सानप, रोहिणी एकनाथ दराडे, विजया बाळासाहेब सहाणे, स्वाती दत्तात्रय माळी, ग्रामसेवक जयश्री हासे आदी उपस्थित होते. बिनविरोध निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला. नवनिर्वाचित उपसरपंच सुदाम दराडे व मावळते उपसरपंच दीपक सहाणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी दराडे, रामदास सहाणे, रावसाहेब दराडे, सूर्यभान सहाणे, माजी सरपंच सुभाष दराडे,योगेश दराडे, दत्तात्रय माळी, देवराम माळी, रामभाऊ दराडे, बाळासाहेब देशमुख, विकास सहाणे, शिवनाथ दराडे, बाळू सहाणे, भारत दराडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.