शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ुबारावी परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:02 IST

नाशिक : बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात शाळांचा आॅनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी अनेक शाळांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

नाशिक : बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात शाळांचा आॅनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी अनेक शाळांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.वैनतेय विद्यालयात सायली श्रीवास्तव प्रथमनिफाड : बारावीत येथील वैनतेय ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सचा निकाल १०० टक्के लागला आहे. या कॉलेजने यावर्षी यशाची परंपरा कायम ठेवली. सायली रतन श्रीवास्तव ही विद्यार्थिनी ९०.७६ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. परीक्षेसाठी १९१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते . हे सर्व १९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्राविण्य श्रेणीत १५ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ९३ विद्यार्थी , द्वितीय श्रेणीत ८३ विद्यार्थी , उत्तीर्ण झाले . द्वितीय -ऋ षिकेश सदाफळ (८७.७७ टक्के ), तृतीय- भाग्यश्री वाटपाडे (८६.९२ टक्के ) ,चतुर्थ - मयुरी कापसे ( ८३.६९ टक्के ) पाचवी- गौरी लोखंडे - (८०.६१ टक्के)श्री महावीर महाविद्यालयाची परंपरा कायमलासलगाव : फेब्रुवारी/मार्चमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (इ.१३ वी ) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.यात श्री महावीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन करून कनिष्ठ महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखली.कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण शेकडा निकाल ९९.३५ टक्के लागला आहे.कनिष्ठ महाविद्यालयाचा शाखानिहाय निकाल व प्रथम पाच क्र मांकाचे मानकरी पुढीलप्रमाणेअलंगुण शाळेचा बारावीचा निकाल ९८.३८ टक्केअलंगुण : एच.एस.सी. परीक्षेचा बोर्डाचा निकाल आॅनलाइन जाहीर झाला असून येथील शहीद भगतिसंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९८.३८ टक्के तर कला शाखेचा निकाल ८६.७६ टक्के लागला आहे. या परीक्षेत सायन्स शाखेतील १२४ पैकी १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर कला शाखेचे ६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यात ५९ उत्तीर्ण झाले आहेत. सायन्स शाखेत १०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून कला शाखेतील ५५ विद्यार्थ्यांचा प्रथम श्रेणीत समावेश आहे आहे.एचएएल महाविद्यालयाचा ९९.४० टक्के निकालओझर टाऊनशीप : येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचएएल हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९९.४० टक्के लागला आहे मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत ३३६ विद्यार्थ्यांपैकी ३३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून निधी चोरडिया या विद्यार्थिनीने (८१) प्रथम क्र मांक पटकावला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९८.७५ टक्के लागला. प्रांजल खोडे (९१.०७) ही प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण झाली असून बुक किपिंग आणि अकौंटसी या विषयात तिने १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. बारावीच्या व्होकेशनल विभागातून परीक्षेस बसलेल्या ४७ पैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने या शाखेचा निकाल ९७.८७ टक्के लागला असून योगेश पवार (७५.८४) याने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक