शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

राज्यस्तरीय क्र ीडा स्पर्धेत यश

By admin | Updated: January 14, 2017 00:27 IST

सुरगाणा : आश्रमशाळेतील खेळाडूंनी पटकावली १०८ पदके

सुरगाणा : कोकमठाण (जि. नगर) येथे नुकत्याच पार पडलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नाशिक विभागातून कळवण प्रकल्पांतर्गत तालुक्यातील आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ, अलंगुण या शिक्षण संस्थेच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून १२८ पदके पटकावली.राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन नगर जिल्ह्यातील कोपरगाजवळील कोकमठाण येथील जंगलीदास महाराज ट्रस्ट याठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध ठिकाणच्या आश्रमशाळांनी सहभाग घेतला. यामध्ये तालुक्यातील आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ, अलंगुण या शिक्षण संस्थेतील अलंगुण, चिंचला, श्रीभुवन, भेगू, सावरपाडा, खिर्डी येथील आश्रमशाळेतील ५२ मुले व ५३ मुली असे १०५ विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थी खेळाडूंनी स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून ८२ सुवर्ण, २३ रजत व २३ कांस्य  अशी एकूण १२८ पदके पटकावून उपस्थित सर्वांची वाहवा मिळविली.याप्रसंगी आमदार गावित यांनी क्रीडाशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे कार्य, त्यांचे श्रम व केलेल्या मेहनतीचे हे फळ असून, हा मोठा गौरव असल्याचे सांगितले. नववर्ष संस्थेसाठी सुवर्ण वर्ष म्हणून मानले जाईल, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)