शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सामुदायिक संसर्ग रोखण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:18 IST

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी गुरुवारी (दि.१६) सायंकाळी जारी केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील अद्ययावत आकडेवारीनुसार कोरोना बाधितांचे सॅम्पल्स पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण हे केवळ ६.४८ टक्के असून तुलनेत निगेटिव्ह सॅम्पल्सचे प्रमाण सर्वाधिक ७१.२२ टक्के असल्याचे दिसून येते, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात बहुतांश ठिकाणी प्रशासनास मोठ्या प्रमाणावर यश येत असल्याचे निवासी वैद्यकीय डॉक्टरांनी अहवालात म्हटले आहे.

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी गुरुवारी (दि.१६) सायंकाळी जारी केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील अद्ययावत आकडेवारीनुसार कोरोना बाधितांचे सॅम्पल्स पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण हे केवळ ६.४८ टक्के असून तुलनेत निगेटिव्ह सॅम्पल्सचे प्रमाण सर्वाधिक ७१.२२ टक्के असल्याचे दिसून येते, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात बहुतांश ठिकाणी प्रशासनास मोठ्या प्रमाणावर यश येत असल्याचे निवासी वैद्यकीय डॉक्टरांनी अहवालात म्हटले आहे.जिल्हा रुग्णालयात दाखल असलेले २३५ मनपा रुग्णालयातील २३०, मालेगाव मनपा रु ग्णालयातील १७१ शासकीय रुग्णालय, मालेगाव येथील १०२ अशा ७३८ रु ग्णांचे ७४० नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ५२७ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, १६५ अहवाल प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत संशयित असलेल्या ४४२ व्यक्तींना डिस्चार्जदेखील देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनामार्फत घेण्यात येणाऱ्या खबरदारी व उपाययोजनांमुळे कोरोनाबाधित (पॉझिटिव्ह) रुग्णांची टक्केवारी ही नियंत्रित आहे. आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेने जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित (पॉझिटिव्ह) रुग्ण केवळ ११ दिवसात पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याने त्याला नुकताच १४ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.त्याचप्रमाणे संशयित परंतु ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आहेत अशारुग्णांना डिस्चार्ज देण्याचे प्रमाणदेखील लक्षणीय आहे. त्यामुळे या आजाराला घाबरून न जाता नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे बहुतांश संभाव्य सामूहिक संसर्ग टाळण्यात प्रशासन यशस्वी होताना दिसत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक