शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पांगरी शाळेचे चित्रकला परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:14 IST

पांगरी येथील रयत शिक्षण संस्था संचलित श्री संत हरिबाबा विद्यालयाने शासकीय रेखाकला, चित्रकला परीक्षेचा शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे

 पांगरी : येथील रयत शिक्षण संस्था संचलित श्री संत हरिबाबा विद्यालयाने शासकीय रेखाकला, चित्रकला परीक्षेचा शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेत इयत्ता सातवी ते दहावीतील एकूण ९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.यामध्ये ‘अ’ श्रेणीमध्ये ९, ‘ब’ श्रेणीमध्ये २८, ‘क’ श्रेणीमध्ये ५८, विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये श्रुती कैलास गवळी, ऋतुजा संतोष कुटे, निकिता शांताराम निरगुडे, समृद्धी राजेंद्र पगार, श्रुती भीमाशंकर पगार, स्नेहा ज्ञानेश्वर पगार, हर्षदा बाबासाहेब पांगारकर, पल्लवी दादासाहेब पांगारकर, धनश्री लहानू शिंदे हे ‘अ’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहे. इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेत ‘अ’ श्रेणीसाठी ७ गुण, ‘ब’श्रेणीसाठी ५ गुण, व ‘क’ श्रेणीसाठी ३ गुण असे गुणदान या विद्यार्थ्यांना होणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक जी. डी. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष अ‍ॅड. विलास पगार, मुख्याध्यापक डी. बी. गोसावी तसेच सर्व स्कूल कमिटी सदस्य यांच्या हस्ते सर्व उत्तीर्ण विधार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा