शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत एमएसजीएस स्कुलचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:18 IST

अंदरसुल : एम.एस. जी.एस. इंग्लिश मिडियम स्कूल, अंदरसुलची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पदकांची कमाई करीत विशेष यश संपादन केले.

ठळक मुद्देअंदरसुलची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पदकांची कमाई

अंदरसुल : एम.एस. जी.एस. इंग्लिश मिडियम स्कूल, अंदरसुलची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पदकांची कमाई करीत विशेष यश संपादन केले.आर्यन कराटे स्पोर्ट्स अ‍ॅकेडमी आयोजित रविवारी (दि.२२) नाशिक येथे झालेल्या कराटे स्पर्धेत एम.एस. जी.एस. इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पदकांची कमाई केली. यात सात सुवर्ण पदक, पाच रजत पदक व दोन कांस्य पदक पटकावले.विजेते विद्यार्थी पुढील प्रमाणे-सुवर्ण पदक विजेते -रुद्र्र सुराशे, वीर भालेराव, समर्थ राजुळे, पियुष एंडाईत, अभिषेक कुमावत, निखिल माळी, सार्थक थोरात.रजत पदक विजेते -रेहान पठाण, आदित्य हगवणे, जयेश सोनवणे, आदित्य थोरात, मोहम्मद अली खान.कांस्य पदक विजेते -ओमकार देशमुख, संकेत पुणे.त्याचप्रमाणे क्र ीडा शिक्षक व स्कूलला प्रत्येकी एक ट्रॉफी मिळविली.यावेळी मराठी चित्रपटाचे कलाकार देविदास निगळ व मानसी चौधरी यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंना परितोषिके देण्यत आली.या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अल्ताफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत बिवाल, रोहिदास ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.