शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उपनगर चौक अजूनही असुरक्षित

By admin | Updated: September 12, 2014 00:08 IST

उपनगर चौक अजूनही असुरक्षित

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर चौक सद्यस्थितीत अत्यंत धोकादायक बनला आहे. या चौकात वाहतूक नियोजनाची नितांत गरज असतानाही त्याकडे महापालिका, तसेच वाहतूक पोलिसांचेदेखील दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी या चौकात अपघातात एका महिलेचा बळी गेल्यानंतर चौकातील वाहतूक नियोजनासाठी व्यवस्था केली जाईल, असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतरही या चौकात वाहतूक पोलीस दिसला नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव काळात चौकातील वाहतूक यंत्रणा कोलमडून पडली होती. असे असतानाही या चौकात वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली नसल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. या कालावधीत चौकात दोन किरकोळ स्वरूपाचे अपघात झाले. सुदैवाने मोठी हानी झाली नसली तरी आणखी किती दिवस या चौकाला असुरक्षित ठेवले जाणार आहे, असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. महापालिका हद्द आणि बांधकाम विभागाच्या अखत्यारितील महामार्ग येत असल्याने समन्वयाच्या अभावामुळे संपूर्ण रस्ताच धोकादायक बनला आहे. त्यातही उपनगर चौक अत्यंत धोकादायक बनला आहे. चौकातील धोका कमी करण्यासाठी येथील रस्ता दुभाजकाची लांबी वाढविण्यात येऊन दुभाजकाचे पंक्चर संकुचित करण्यात आले आहे. यामुळे वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्याऐवजी वाहतूक कोंडीतच भर पडत आहे. नाशिकरोड आणि जयभवानी रोडकडील वाहने उपनगरला वळण्यासाठी चौकात एकत्र येतात. त्यातच रस्ता ओलांडण्यासाठी अत्यंत कमी जागा असल्याने कोंडी होते. ही नित्याचीच डोकेदुखी असतानाही कुणालाही याचे गांभीर्य दिसत नाही. (प्रतिनिधी)