शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

शहर अभियंत्यांना निवेदन सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:32 IST

समस्यां सोडविण्याबाबत महापालिका प्रशासन लेखी वा तोंडी आश्वासन देते, मात्र कुठल्याही प्रकारची पूर्तता करीत नसल्याने युवा संघटनातर्फे शहर अभियंता कैलास बच्छाव यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देमालेगाव : प्रभाग ९ मधील नागरी समस्या सोडविण्याची मागणी

मालेगाव : प्रभाग क्र मांक ९ मधील समस्यां सोडविण्याबाबत महापालिका प्रशासन लेखी वा तोंडी आश्वासन देते, मात्र कुठल्याही प्रकारची पूर्तता करीत नसल्याने युवा संघटनातर्फे शहर अभियंता कैलास बच्छाव यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.तत्कालीन आयुक्त रवींद्र जगताप यांनी कामे पूर्ण करण्याचे आश्वासने दिले होते. प्रभार्गातील समस्यांना गेल्या बऱ्याच वर्षांपासून नागरिक तोंड देत आहेत. नवजीवन हॉस्पिटल एंडाईत मळापासून दीपक टॉकीजपर्यंतचा रस्ता, क्रीडा संकुलपासून बाफना ज्वेलर्सपर्यंतचा रस्ता ठेकेदाराकडून पुन्हा करवून घेण्यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. शहर अभियंता यांनी लेखी आश्वासन दिले होते; परंतु आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. क्रीडा संकुलपासून बाफना ज्वेलर्सला लागून सटाणा रोडपर्यंतची गटारीमुळे दुर्गंधी वाढली आहे. प्रभागात डुकरांसह श्वानांचा त्रास वाढला आहे. प्रभागात वेळेवर औषध फवारणी केली जात नाही आदी समस्या मांडण्यात आल्या आहेत. निवेदनावर देवा पाटील, निखिल पवार, आनिल पाटील, भावडू पाटील, मुन्ना पाटील, गणेश लोखंडे, शरद पाटील बिपीन पटाईत आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Malegaonमालेगांव