शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅकेची धडक वसूली मोहीम थांबवण्यासाठी निवेदन सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 18:50 IST

लासलगाव : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या करत असलेली धडक वसूली मोहीम त्वरित थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देनिवासी जिल्हाधिकारी खेडकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तसेच सहकार आयुक्त यांना देखील दिले आहे.

लासलगाव : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या करत असलेली धडक वसूली मोहीम त्वरित थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले.सध्या जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या जमिनीवर नाव लावण,े जप्ती करणे, तसेच शेतजमिनीचा लिलाव करणे, अशा स्वरुपाची कारवाई करत आहे.गेल्या काही वर्षापासून शेतमालाचे पडलेले दर अवकाळी पाऊस गारपिट आणि भीषण पाणी टंचाईच्या समस्येतून नाशिक जिल्ह्याचा शेतकरी जात आहे. अश्यातच जिल्हा बँकेच्या नोटिसा त्यांच्या पथकांची शेतकऱ्यांना होणारी दमदाटी, यामुळे शेतकरी पुरता घाबरून गेला आहे. अशा परिस्थितीत बँकेची ही वसूली निश्चितच शेतकरी आत्महत्या वाढवतील, असे निवेदनात म्हटले आहे.सदर निवेदन देतांना डॉ. तुषार शेवाळे, सचिन होळकर, निर्मला खर्डे, सुरेश कुमावत जयश्री नगरे आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. निवासी जिल्हाधिकारी खेडकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तसेच सहकार आयुक्त यांना देखील दिले आहे.(फोटो ३० लासलगाव)