शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘कृउबा’च्या संचालकांवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:54 IST

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार संचालकांवर आदर्श आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी (दि.१९) दिले. संचालकांनी शासकीय वाहनांचा वापर केल्याप्रकरणी त्यांना दोषी धरण्यात आले आहे.

ठळक मुद्देआचारसंहितेत शासकीय वाहनाचा वापर

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार संचालकांवर आदर्श आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी (दि.१९) दिले. संचालकांनी शासकीय वाहनांचा वापरकेल्याप्रकरणी त्यांना दोषी धरण्यात आले आहे.नाशिक विभागासाठी विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. यामुळे राज्याच्या निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या कालावधीत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींसह संचालकांकडून शासकीय वाहनांचा वापर करण्यात आल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दोषी उपसभापतींसह संचालकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. या वाहनाचे चालक एम. बी. ढिकले यांस नोटीस देत त्वरित खुलासा करण्याचे आदेश बाजार समिती सभापतींने दिले होते. त्यानुसार खुलासा मिळताच वाहनचालकाने सचिवांसह संचालकांना वाहनातून नेले होते, असा क बुली जबाब दिल्याचे सांगितले. त्यांनतर जिल्हा प्रशासनाने वाहनचालक ढिकले याचा पुन्हा जबाब नोंदवून घेत काळे यांच्यासह चार संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार राज्यश्री आहिरराव यांना दिले आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.सभापतींकडे मागितला खुलासापिंपळगाव बाजार समिती येथे मंगळवारी (दि.५) अभ्यासदौºयासाठी कृउबाच्या सचिवांसह संचालकांनी शासकीय वाहनांचा वापर केल्याचे समोर आले आहे. बाजार समितीचे शासकीय वाहनामधून (क्र. एमएच १५ ईएक्स ३७९५) संबंधित समितीचे उपसभापती संजय तुंगार यांनी सचिव अरुण काळे, संचालक दिलीप शंकर थेटे, रवींद्र तुकाराम भोये, युवराज बाबूराव कोठुळे यांनी अभ्यासदौºयासाठी हजेरी लावली. प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन सभापतींकडे खुलासा मागितला होता.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूक