शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळा अनुदानासाठी उपसमितीचे लवकरच गठन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 14:16 IST

सिन्नर: प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी नेमण्यात येणाऱ्या उपसमितीचे लवकरच गठन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

ठळक मुद्देबाळासाहेब थोरात: माध्यमिक शिक्षक संघ व जिल्हा कृती समिती पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा

सिन्नर: प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी नेमण्यात येणाऱ्या उपसमितीचे लवकरच गठन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा कृती समिती पदाधिकाऱ्यांनी थोरात यांच्यासह आमदार डॉ सुधीर तांबे यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. त्यावेळी थोरात बोलत होते.प्रचलित अनुदानाचा प्रश्न सोडवण्यासाठी उपसमिती नेमली आहे. आपण त्या समितीचे अध्यक्ष असलो तरी समितीत कोण कोण असेल हे निश्चित होणे बाकी आहे. तथापि आपण शिक्षकांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन थोरात यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.डॉ तांबे यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. सर्व समस्या सुटल्या पाहिजे, प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान मिळाले पाहिजे, मुल्यांकन झालेल्या व न झालेल्या शाळांना अनुदान देणे, जूनी पेन्शन योजना सरसकट सर्वांना लागु करणे ह्या व इतर समस्या सोडविण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले. माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी शिक्षकांचा समस्या मांडल्या. वीस टक्के अनुदानावर काही शिक्षक निवृत्त होण्याची वेळ आली असल्याची व्यथा मांडली ‌जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष शरद भामरे, माध्यमिकचे ठाकूर, सचिव गोरख कुलधर, नाशिक विभागीय कार्याध्यक्ष कांतीलाल नेरे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज वाकचौरे, जिल्हा सचिव सोमनाथ जगदाळे, प्रसिद्धी प्रमुख बाबासाहेब खरोटे, सुभाष पवार, शरदचंद्र काकुस्ते, दशरथ जाधव, गोकुळ महाले, एस.डी.पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :GovernmentसरकारBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात