शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्च पुणे विद्यापीठ उचलणार

By admin | Updated: May 22, 2017 02:24 IST

नाशिक :सचिन आव्हाड या रुग्णावर झालेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपणनंतर त्याच्या शिक्षणाचा खर्च पुणे विद्यापीठाने उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : येथील ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये सचिन आव्हाड (१९) या रुग्णावर नुकत्याच झालेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर त्याच्या कुटुंबीयांची हलाखीची परिस्थिती बघता त्याच्या शिक्षणाचा खर्च पुणे विद्यापीठाने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. केटीएचएमचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी सचिनची भेट घेतली. त्याची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर केला.सचिन हा सिन्नर तालुक्यातील दापूर येथील रहिवासी असून, त्याचे मूत्रपिंड खराब झाल्याने त्याच्या आईने स्वत:चे एक मूत्रपिंड मुलास दान केले. त्यामुळे त्याच्यावर मूत्रपिंड शस्त्रक्रिया होऊ शकली. आता त्याची प्रकृती ठीक आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. सचिनचे वडील मनोरुग्ण असून, तो सिन्नर महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याच्यावर ऋषिकेश हॉस्पिटल येथील डॉ. भाऊसाहेब मोरे, डॉ. संजय रकिबे, डॉ. नंदन विळेकर, डॉ. प्रतीक्षित महाजन, डॉ. प्रणव छाजेड, डॉ. अनिरुद्ध ढोकरे, डॉ. श्याम पगार यांनी शस्त्रक्रिया केली. ऋषिकेश हॉस्पिटलतर्फे कार्यक्रमात डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हॉस्पिटलचे कर्मचारी, रुग्णाचे नातेवाईक व नागरिक उपस्थित होते.