शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी वाहतूकदार आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:12 IST

धूम्रपान करणाऱ्यांवर कारावाई करावी नाशिक : कोविडच्या काळात रस्त्यावर थुंकणाऱ्यांमुळे संसर्ग पसरण्याची भीती असूनही नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली असून, कोणीही ...

धूम्रपान करणाऱ्यांवर कारावाई करावी

नाशिक : कोविडच्या काळात रस्त्यावर थुंकणाऱ्यांमुळे संसर्ग पसरण्याची भीती असूनही नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली असून, कोणीही नियमांचे पालन करण्याच्या मानसिकतेत नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी धूम्रपान करून रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सर्व रिक्षाचालकांना मिळावी मदत

नाशिक : लॉकडाऊनच्या कालावधीत, तसेच त्यापूर्वीच्या काळातही रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे महानगरातील पंचवीस हजारांहून अधिक रिक्षाचालकांना त्यांच्या कुटुंबांचे पालनपोषण करणाऱ्या रिक्षाचालकांची कुटुंबे अडचणीत सापडले आहेत. भाडेतत्त्वावर गाडी चालविणाऱ्या चालकांची तर प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे सर्वच रिक्षाचालकांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मोबाइल अतिवापराने नेत्रविकाराची भीती

नाशिक : कोरोनाच्या निर्बंधांमुळे मुले घरातच बंद आहेत. त्यामुळे मोबाइल, टॅब, लॅपटॉपच्या वापरासह टीव्ही पाहण्यातच त्यांचा सर्वाधिक वेळ जात आहे. त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाइम वाढला असून, त्यांना नेत्रविकार जडू लागले असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आईस्क्रिम, लस्सी व्यवसाय थंडावला

नाशिक : शहरात निर्बंधांमुळे केवळ उन्हाळ्यात आणि त्यातही मे महिन्यात सर्वाधिक व्यवसाय होणारा आईस्क्रिम पार्लरचालक तसेच लस्सीविक्रेते, ताक विक्रेत्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. आईस्क्रिमसह सर्वच प्रकारच्या थंड पदार्थांचे सेवनही नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने कमी केले असून, त्यात मेच्या मध्यावरच पाऊस येऊन गेल्याने यंदाच्या वर्षीही पूर्ण सिझन वाया गेला आहे.

लघु व्यावसायिकांना आर्थिक मदतीची मागणी

नाशिक : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे शहरातील अनेक उद्योग, व्यवसाय संकटात सापडले आहेत. निर्बंध काहीसे शिथिल केले तरी त्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत. या संकटातून उभारी घेण्यासाठी सरकारने लघु व्यावसायिकांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

समांतर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे

नाशिक : मुंबई-आग्रा रस्त्याच्या सर्व्हिस रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येते. रस्त्याच्या अगदी मधोमध खड्डे पडल्याने नागरिकांना अपघाताची भीती वाटते. त्यामुळे या मार्गाची डागडुजी करावी, अशी मागणी सातत्याने होत असल्याने तातडीने रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.