शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 22:44 IST

सिडको : परिसरातील शुभम पार्कमध्ये राहणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (१८) याने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एफवायबीकॉम परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्याने जीवनयात्रा संपविल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. त्याच्या मृतदेहाजवळ आढळून आलेल्या चिठ्ठीवरून पुढील तपास केला जात आहे.

ठळक मुद्देरूग्णालयात नेण्यापूर्वीच विक्रांतचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सिडको : परिसरातील शुभम पार्कमध्ये राहणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (१८) याने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एफवायबीकॉम परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्याने जीवनयात्रा संपविल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. त्याच्या मृतदेहाजवळ आढळून आलेल्या चिठ्ठीवरून पुढील तपास केला जात आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास विक्रांतने राहत्या घरातील छताच्या पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ खोलीचा दरवाजा तोडून विक्रांतला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना अपयश आले. रूग्णालयात नेण्यापूर्वीच विक्रांतचा दुर्दैवी मृत्यू झाला. विक्र ांतने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याने त्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मित्रपरिवाराने केली आहे.