शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूमुक्तीसाठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:30 IST

सिन्नर तालुक्यातील ॅनिºहाळे-फत्तेपूर येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांनी गावासह विद्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी शपथ घेतली.

ठळक मुद्देनिºहाळे : विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांनी घेतली शपथ

निºहाळे : सिन्नर तालुक्यातील ॅनिºहाळे-फत्तेपूर येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांनी गावासह विद्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी शपथ घेतली.येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक विद्यालयात सलाम मुंबई फाउण्डेशन व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने तंबाखूमुक्त अभियान राबविणयात आले. त्यानिमित्त विविध उपक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत मुख्याध्यापक साहेबराव कुटे, सी. एफ. काद्री तसेच अभियानप्रमुख राजाराम आव्हाड यांनी सलाम मुंबई फाउण्डेशनच्या मोबाइल अ‍ॅपवरील दिलेले अकरा निकष विद्यार्थ्यांना सांगितले. डी. एल. गर्जे यांनी व्यसनमुक्तीसाठी करावयाच्या उपक्रमाची माहिती दिली. कलाशिक्षक के. बी. सरवार यांनी विद्यालयाच्या दर्शनीभागात व गावातील सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व्यसनाधिनता निषेध बंदीचे फलक लावले.विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक, शिक्षक यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेऊन सर्वांचे प्रबोधन करण्याचे अभिवचन दिले. यावेळी सरपंच आण्णा काकड, सुकदेव काकड, ज्ञानदेव सांगळे, बी. डी. दराडे, शिवाजी शिंदे, बाळासाहेबसांगळे, आर. जे. पाटील, विलास शेळके, सुनीता गिते. आर. आर. शेळके रवींद्र सांगळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SchoolशाळाTobacco Banतंबाखू बंदी