शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अंबोली घाटात रस्त्याला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:41 IST

त्र्यंबकेश्वर : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अंबोली घाटात रस्त्याला तडा गेला आहे. त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार महेंद्र पवार यांनी दिली.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : रस्त्यावरील गाळ काढण्याचे काम सुरू

त्र्यंबकेश्वर : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अंबोली घाटात रस्त्याला तडा गेला आहे. त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार महेंद्र पवार यांनी दिली.दोन दिवसांपूर्वी वरसविहीर-नांदगाव - कोहळी मार्गावरील, मूळवडच्या घोटबारी रस्त्यावरील व वाघेरा रस्त्यावरील दरडी कोसळल्या. या दरडी आजच्या आज साफ करून वाहतुकीस सर्व रस्ते मोकळे करून देण्यात आले. यावेळी तहसीलदार महेंद्र पवार, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, सा.बां. विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आदी ताफा होता. या चारही ठिकाणी भेटी देऊन पडलेल्या दरडी साफ करून होईपर्यंत हे अधिकारी तेथेच थांबले होते. यावेळी रस्त्याला तडा गेला होता, तर माती, दगड, मुरूम पडल्याने रस्त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस सातत्याने असल्याने खेड्यापाड्यातील नद्या, नाले आदींना पूर आला होता.वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून दिला. तसेच अंबोली रस्त्यातील खचलेला रस्ता साफ करून एकेरी वाहतूक सुरू केली. तालुक्यातील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याला जोडणाऱ्या मूळवडजवळील घोटबारीवरून जाणारा आडगाव, गिरणारे, हरसूल, ओझरखेड रस्ता थेट गुजरातकडे जाणाºया महत्त्वाच्या रस्त्यावर दरड कोसळून बंद झाला होता. वाहतूक बंद झाल्याने त्वरित सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक १ मधील उपविभागीय अभियंता नितीन बोरोले, शाखा अभियंता उमाकांत देसले, विजय भदाणे यांनी युद्धपातळीवर माती उपसण्याचे काम करून घेतले.आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक