शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा नवा चॅम्पियन! MI 'आउट'; PBKS ला फायनलमध्ये नेत श्रेयस अय्यरनं रचला इतिहास
2
बीड: पालखी महामार्गावर टेम्पो व रिक्षाचा भीषण अपघात, पती-पत्नीसह एकूण चार जण ठार
3
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
4
रायगड किल्ल्यावर उत्खननात आढळले 'यंत्रराज' सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण
5
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
6
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
7
IPL 2025 Qualifier 2 : हार्दिक पांड्यानं Josh Inglis ची विकेट घेतली अन् अंपायर आला चर्चेत, कारण...
8
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
9
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
10
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
11
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
12
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
13
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
14
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
15
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
16
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
17
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
18
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
19
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
20
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  

‘जिद्दीची कहाणी महिलांसाठी प्रेरणादायी’

By admin | Updated: July 19, 2014 01:06 IST

‘जिद्दीची कहाणी महिलांसाठी प्रेरणादायी’

नाशिक : एचआयव्हीसारख्या असाध्य रोगावर मात करत जीवन आनंदी करणाऱ्या महिलांच्या जिद्दीची कहाणी तेजस्विनी पुस्तकात मांडलेली आहे़ ही जिद्द मानसिकरीत्या खचलेल्या सर्वच महिलांना प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक ठरेल, असे मत नॅबचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी येथे व्यक्त केले़नक्षत्र लॉन्स येथे डा़ॅ सुलभा पवार लिखित तेजस्विनी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते़ पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कार्यकर्ते कुसुम व पी़ डी़ अहेर, दिग्दर्शक दत्ता पाटील व उपस्थितांच्या हस्ते झाले़ मुनशेट्टीवार म्हणाले, लेखिका डॉक्टर असल्याने त्यांनी वैद्यकीय क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर त्यांचा संपर्क आलेल्या महिलांचा संघर्ष मांडण्याचा प्रयत्न केला आहे़ यावरच न थांबता त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, स्त्री जीवनाचे विविध पैलू व त्यांच्या वाट्याला आलेली उपेक्षा हे मांडून समाजाच्या डोळ्यात अंजन घातले आहे़ याबरोबरच आजाराचा मागोवा घेत समाजजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे़ डॉ़ पवार म्हणाल्या, वैद्यकीय क्षेत्रात काम करताना या क्षेत्राबद्दलच्या नागरिकांच्या अपेक्षा, समाजाच्या दृष्टिकोन व प्रत्यक्ष आलेला अनुभव यातूनच ही कादंबरी मी पूर्ण करू शकले़ स्त्री जीवनाला अनादि काळापासून दुय्यम स्थान मिळाले आहे़ अशातच काही रोगांना सामोरे जाण्याची वेळ आल्यानंतर तिच्या वाट्याला येणारी उपेक्षा व समाजासह कुटुंबाचा बदललेला दृष्टिकोण याचे भयानक अनुभव आले, हे सामाजिक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे़ (प्रतिनिधी)