शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

कोविड बाधितांकडून नियमांना हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:15 IST

ओझर : कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या ओझरमध्ये काही कोरोनाबधितांकडूनच प्राथमिक नियमांना हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देआकडा ८०० पार : आरोग्य यंत्रणा हतबल

ओझर : कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या ओझरमध्ये काही कोरोनाबधितांकडूनच प्राथमिक नियमांना हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.आजमितीस ओझरमधील बाधितांचा आकडा ८२१ वर पोहोचला असून त्यात जवळपास चारशे रु ग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. जे रु ग्ण होम क्वारण्टाइन होत आहे त्यातील काहीजण सरकारने घालून दिलेल्या नियंमनाच केराची टोपली दाखवत असल्याने आरोग्य ,ग्रामपालिका, महसूल यंत्रणा हतबल झाली आहे. यंत्रणेला प्रत्येक ठिकाणी उपाययोजना करता करता नाकीनव आले आहे. रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात लोक मास्क न घालता सहजपणे वावरताना दिसून येत आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी ओझरला कधीही पथक भेट देऊन पाहणी करणार असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.कोट....राज्य शासन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबवत आहे. सर्वच लोकांनी यात सहभागी होऊन काळजी घ्यायची आहे. बधितांची संख्या बघता कुणीही संपर्कात आलेल्या विषयी माहिती लपवू नये. खरी माहिती दिल्यास ती भविष्यात फायद्याचीच आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.- डॉ.अर्चना पठारे, प्रांताधिकारी, निफाड

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल