शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल दुचाकी चोरट्याला सक्त मजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:30 IST

नाशिक, धुळे, पुणे जिल्ह्यातून आठ दुचाकी चोरणाऱ्या अट्टल दुचाकी चोर इम्रानखान लुकमानखान ऊर्फ इम्रान लुक्क्या (३२) रा. राजानगर, चुनाभट्टी याला येथील प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकाºयांनी ३ वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

मालेगाव : नाशिक, धुळे, पुणे जिल्ह्यातून आठ दुचाकी चोरणाऱ्या अट्टल दुचाकी चोर इम्रानखान लुकमानखान ऊर्फ इम्रान लुक्क्या (३२) रा. राजानगर, चुनाभट्टी याला येथील प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकाºयांनी ३ वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.१२ जून २०१७ रोजी सोयगाव भागातील रहिवासी नानाजी भामरे यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेचे संदीप दुनगहू यांच्या पथकाने इम्रानखान लुकमानखान ऊर्फ इम्रान लुक्क्या याला अटक केली होती. त्याने आठ दुचाकी चोरल्याची कबुली दिली होती. तपास अधिकारी डी. के. पाचोरकर यांनी आरोपींविरूद्ध सबळ पुरावे गोळा करून येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने इम्रान लुक्क्या याला तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. संजय सोनवणे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :MalegaonमालेगांवCourtन्यायालय