शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पतसंस्था चळवळ बळकट करा निवेदन : जिल्हा पतसंस्था फेडरेशनची सहकारमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:10 IST

सोनांबे : खेड्यापाड्यात पोहोचलेली व सर्वसामान्यांची आर्थिक ‘पत’ निर्माण करणारी पतसंस्था चळवळ सध्या अनेक आव्हानांना तोंड देत असून, सहकार विभागाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन ही चळवळ अधिक बळकट करावी.

सोनांबे : खेड्यापाड्यात पोहोचलेली व सर्वसामान्यांची आर्थिक ‘पत’ निर्माण करणारी पतसंस्था चळवळ सध्या अनेक आव्हानांना तोंड देत असून, सहकार विभागाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन ही चळवळ अधिक बळकट करावी, असे आवाहन करत जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष भास्कर कोठावदे यांच्यासह पदाधिकाºयांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना दिले.सहकारमंत्री दोन दिवसांपूर्वी सिन्नर दौºयावर आले होते. यावेळी जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाºयांनी त्यांची भेट घेऊन पतसंस्था चळवळीसंदर्भात चर्चा करून विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी नारायण वाजे, सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष युनूस शेख, जी. एल. पवार, रामनाथ डावरे, कैलास क्षत्रिय आदींसह फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.