शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

निफाड शहरात रस्त्यावर वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:50 IST

निफाड : ४८ दिवसांच्या लॉकडाउननंतर शनिवारी (दि. ९) निफाड शहरातील हॉटेल, सलून आदी व्यवसाय दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सुरू करण्यात आली. त्यामुळे शनिवारी शहरात काही ठिकाणी दुकाने उघडली.

निफाड : ४८ दिवसांच्या लॉकडाउननंतर शनिवारी (दि. ९) निफाड शहरातील हॉटेल, सलून आदी व्यवसाय दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सुरू करण्यात आली. त्यामुळे शनिवारी शहरात काही ठिकाणी दुकाने उघडली. त्यामुळे रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसून आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू झाल्यानंतर नगरसेवक राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे यांनी नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी अभिजित कदम, भालचंद्र क्षीरसागर या सर्व नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी व निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप व पोलीस यंत्रणा या सर्वांना सोबत घेऊन कोरोनापासून निफाडला संरक्षित करणे व दुसऱ्या बाजूला अत्यावश्यक सेवा पुरविणे यासाठी नियोजन केले. त्यामुळे जवळजवळ ४८ दिवस निफाड शहरात १०० टक्के कडक लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली. आता नागरिकांच्या मागणीनुसार आणि शासकीय निर्देशानुसार लॉकडाउन शिथिल करून शहरातील वरील व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत.शनिवारी शहरातील मोबाइल दुकाने, जनरल स्टोअर्स, कापड दुकाने, किराणा दुकान, मोबाइल दुकाने, चप्पल-बूट, सुवर्णकार, पीठ गिरणी, गॅरेज, टेलर्स, भांडी दुकान, मिठाई विक्रेते आदी सर्व प्रकारचे व्यवसाय शहरात सुरू झाले आहेत, मात्र हॉटेल व सलून व्यवसाय बंदच ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक