शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मिळाल्याने आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 17:44 IST

ममदापुर : येवला तालुक्यातील ममदापुर येथे शाळेला शिक्षक मिळाल्याने पालकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. तसेच पंचायत समितीच्या आवारात शाळा भरविण्यास स्थगिती देण्यात आली आहे. छावा सघंटनेने शिक्षकाच्या मागणीसाठी पाठपुरावा केल्याने प्रशासनाने दखल घेऊन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे छावा सघंटनेने शिक्षकाच्या मागणीसाठी पाठपुरावा

ममदापुर : येवला तालुक्यातील ममदापुर येथे शाळेला शिक्षक मिळाल्याने पालकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. तसेच पंचायत समितीच्या आवारात शाळा भरविण्यास स्थगिती देण्यात आली आहे. छावा सघंटनेने शिक्षकाच्या मागणीसाठी पाठपुरावा केल्याने प्रशासनाने दखल घेऊन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.येवला तालुक्यातील ममदापुर येथील जिल्हा परिषद शाळेला ४ शिक्षकांचे काम २ शिक्षक करत होते. छावा सघंटनेचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष देवीदास गुडघे यांनी महिन्यापूर्वी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्याची दखल प्रशासनाने घेतली शनिवारी सकाळी ७ वाजता नविन शिक्षक प्रविण काकडे हे हजर होते. याची माहिती पंचायत समिती सभापती नम्रता जगताप व उपसभापती रूपचंद भागवत यांनी गुडघे यांना फोनवरून दिली. शाळेला शिक्षक दिला नाही तर पंचायत समितीमध्ये शाळा भरवू असा इशारा गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला होता. पण शिक्षक दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. नविन शिक्षक आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी देखिळ समाधान व्यक्त केले आहे.