शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजूर संघटनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:03 IST

देवळा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन संघटना नाशिक संलग्न चांदवड-देवळा संयुक्त समितीच्या वतीने आदिवासी व बिगरआदिवासी वनजमीन अतिक्रमणधारक व ग्रामीण श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी सरचिटणीस भाऊसाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली पाचकंदिल येथे विंचूर -प्रकाशा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयाच्या वतीने मंडळ अधिकारी हिरे यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देदेवळा : अंत्योदय योजनेसह विविध मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयाच्या वतीने मंडळ अधिकारी हिरे यांना निवेदन

देवळा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन संघटना नाशिक संलग्न चांदवड-देवळा संयुक्त समितीच्या वतीने आदिवासी व बिगरआदिवासी वनजमीन अतिक्रमणधारक व ग्रामीण श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी सरचिटणीस भाऊसाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली पाचकंदिल येथे विंचूर -प्रकाशा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयाच्या वतीने मंडळ अधिकारी हिरे यांना निवेदन देण्यात आले.वनजमिनी कसणाºयांच्या नावे करावी, पिढ्यानपिढ्या आदिवासी, बिगरआदिवासी व अल्पसंख्याक लोकांच्या झोपड्यांची नोंद करून कायम करावी व नियमानुसार घरपट्टी लागू करावी, वृद्ध, निराधार, दिव्यांग, विधवा, घटस्फोटित महिला याना नियमित पेन्शन व अर्थसहाय्य द्यावे, गरीब गरजूंना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा, आदिवासींना कॅम्प लावून जातीचे दाखले वितरण करण्यात यावेत व उमाजी नाईक व तंट्या भिल यांची स्मारके उभारण्यात यावीत या व इतर मागण्यांसाठी मार्केट यार्ड ते पाचकंदीलपर्यंत मोर्चा काढून विंचूर -प्रकाशा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.मंडळ अधिकारी हिरे यांनी शासनापर्यंत मागणी पोहचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी भाऊसाहेब बागुल, प्रकाश चौधरी, कडू शिवमन कुवर, भाऊसाहेब माळी, गंगाराम जाधव यांसह कार्यकर्ते हजर होते. पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.