शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

जनावरांची वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:07 IST

इंदिरानगर : वडाळागावातील घरकुल योजना समोर तीन गोवंश जातीची जनावरे अवैधरीत्या कतलीसाठी घेऊन जाणाऱ्या जीपसह सुमारे ३ लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोघे संशयित साबीर शेख व अलकबीर शेख यांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देदोघे संशयित हे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशीलनगर येथे राहणारे

इंदिरानगर : वडाळागावातील घरकुल योजना समोर तीन गोवंश जातीची जनावरे अवैधरीत्या कतलीसाठी घेऊन जाणाऱ्या जीपसह सुमारे ३ लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोघे संशयित साबीर शेख व अलकबीर शेख यांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे.इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोधपथक गस्तीवर असताना उपनिरीक्षक रोहित शिंदे यांना कलानगर चौकातून वडाळा गावाकडे जाणाºया रस्त्यावरून एक पांढरी बोलेरो-पिकअप जीपमध्ये गोवंश या जातीचे जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार तातडीने त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे यांना माहिती देत वडाळागावातील घरकुल प्रकल्पाजवळ सापळा रचला.आठ वाजेच्या दरम्यान कलानगर चौकाकडून वडाळा गावाकडे जीप (एम.एच १५ ए जी ६२२३) येताना दिसली तातडीने पोलिसांनी जीप अडविली. यावेळी विचारपूस केली असता जीपमधील संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी पोलिसांचा संशय बळावल्याने जीपची झडती घेतली असता पाठीमागे तीन जीवंत गोवंश जातीची जनावरे आढळली. यावेळी पोलिसांनी जनावरांसह जीप ताब्यात घेतली. दोघे संशयित हे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशीलनगर येथे राहणारे असून त्यांची चौकशी करुन अटक करण्यात आली आहे.