शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ओझर टाऊनशिप वसाहतीतील पथदीप बंद

By admin | Updated: May 13, 2014 00:17 IST

ओझर टाऊनशिप : येथील वसाहतीमध्ये पहिला बसस्टॉप ते धोबी टपरी परिसरातील मुख्य रस्त्यावरील पथदीप अनेक दिवसांपासून बंद असून ते त्वरित सुरू करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

ओझर टाऊनशिप : येथील वसाहतीमध्ये पहिला बसस्टॉप ते धोबी टपरी परिसरातील मुख्य रस्त्यावरील पथदीप अनेक दिवसांपासून बंद असून ते त्वरित सुरू करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. पहिला बसस्टॉप ते धोबी टपरी या भागातील टाइप टू, टाइप ए, मॅच बॉक्स सेक्टर व टाइप थ्री क्वॉर्टरमध्ये शेकडो एच.ए.एल.कामगार व अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. या भागात असलेल्या मुख्य मार्गावरील पथदीप अनेक दिवसांपासून बंद आहेत. स्टेट बँक रस्ता, स्टेडियम कॉम्प्लेक्स समोरील रस्ता व धोबी टपरी ते टाइप फाइव्हपर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील पथदीपाच्या जुन्या जोडण्या काढून त्या ठिकाणी लख्ख असा प्रकाश देणारे पथदीप लावण्यात आले असून, तेथे पथदीपाच्या जोडण्या बदलणे तर दूरच, आहे तेच बंद स्थितीत असल्याने रात्रीच्या वेळी या रस्त्याने जाणार्‍या येणार्‍या वाहनांना छोटे-मोठे अपघात झाल्याच्या घटना घडल्या असून, यात अनेक जण जखमीसुद्धा झाले आहेत. पथदीप बंद असल्याने अंधारात पेट्रोल चोरीसह भुरट्या चोर्‍यांच्या प्रकारात वाढ झाली आहे. या प्रकारांनी त्रस्त झालेल्या, रहिवाशांनी या भागातील पथदीप त्वरित सुरू करावे, क्वॉर्टर रिन्हिवेशन (लाईटफिटिंग) करावे, अंडरग्राऊंड वायरिंग करावी, ज्यामुळे पथदीप बंद होणार नाही, अशी मागणी एच.ए.एल. इलेक्ट्रीक मेन्टेनन्स विभाग यांच्याकडे केली आहे.