शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पोकलेन मशिनरीवरील दंडात्मक कारवाई थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:27 IST

पोकलेन मशिनरींची वाहतूक करताना होणारी दंडात्मक कारवाई थांबवावी, तसेच कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी नाशिक अर्थमुव्हर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली असून, सदर मागणीचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांना देण्यात आले आहे.

पंचवटी : पोकलेन मशिनरींची वाहतूक करताना होणारी दंडात्मक कारवाई थांबवावी, तसेच कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी नाशिक अर्थमुव्हर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली असून, सदर मागणीचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांना देण्यात आले आहे.निवेदनात अर्थमुव्हर्स मशीनची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरची रुंदी ८ फूट आहे. १९५२ आणि १९८९ वर्षात केलेल्या कायद्यानुसार रुं दी ठेवण्याचे बंधन आहे. मात्र नवीन तंत्रज्ञानाने झालेल्या प्रगतीमुळे अर्थमुव्हर्स मशिनरीत खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. आज निर्माण झालेली सर्व मशिनरी (पोकलेन) आठ फूट रुं दीच्या ट्रेलरमध्ये बसत नाही. त्यामुळे उपलब्ध ट्रेलरमध्ये वाहतूक करावी लागते. अशी वाहतूक करताना प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा वाहनांना हजारो रु पये दंड ठोठावतात. वास्तविक पाहता ट्रेलर बनवणाºया कंपन्यांनीही आठ फुटांपेक्षा जास्त रुंदीचे ट्रेलर बनवले नाही. मग वाहतूक कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रमाणे विंडमिलचे पंखे, दुचाकी, चारचाकी वाहनांची वाहतूक करणारे कंटेनरांना या कायद्यातून सूट देण्यात आली आहे. अर्थमुव्हर्स मशिनरीची वाहतूक करणाºया ट्रेलरलादेखील सूट द्यावी, अशी मागणी नाशिक अर्थमुव्हर्स असोसिएशनतर्फे कल्पेश भुतडा, योगेश नारंग, अब्बास मुजावर, स्वप्नील मोहोरील, फारूक शेख, अमोल विंचू आदींसह सदस्यांनी केली आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNashikनाशिक