शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

महागाईविरोधात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:15 IST

प्रमुख सत्ताधारी असलेले भाजपा सरकार आपली मनमानी करत आमजनतेची फसवणूक करीत असून, कर्जमाफीबाबत शेतकºयांना आॅनलाइनच्या नावाखाली त्रास देत आहे. सद्या महागाईचा भडका उडाला असल्याने जनतेची मोठा भ्रमनिरास झाला आहे. महागाईविरोधात दिंडोरी येथे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

दिंडोरी : प्रमुख सत्ताधारी असलेले भाजपा सरकार आपली मनमानी करत आमजनतेची फसवणूक करीत असून, कर्जमाफीबाबत शेतकºयांना आॅनलाइनच्या नावाखाली त्रास देत आहे. सद्या महागाईचा भडका उडाला असल्याने जनतेची मोठा भ्रमनिरास झाला आहे. महागाईविरोधात दिंडोरी येथे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दिंडोरीच्या हक्काच्या पाण्याचा एक थेंबही गुजरातला जाऊ देणार नाही. यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांनी  सांगितले. नाशिक-कळवण रस्त्याचे त्वरित नूतनीकरण करावे, शेतकºयाां त्वरित सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी केली.  रास्ता रोको आंदोलनात माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा परिषद गटनेते धनराज महाले, ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, प्रवीण नाना जाधव, जिल्हा उपप्रमुख सुनील पाटील, पांडुरंग गणोरे, सभापती एकनाथ गायकवाड, पंचायत समिती सदस्य सुरेश देशमुख, रमेश बोरस्ते, प्रभाकर जाधव यांच्यासह शेतकरी, शिवसैनिक उपस्थित होते. रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. दिंडोरीचे पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.दिंडोरी येथे शिवसेनेतर्फे सरकारच्या धोरणांमुळे वाढणाºया महागाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करण्यात आले. महागाई कमी करण्यासाठी सरकारने त्वरित उपाययोजना करावी, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी माजी आमदार धनराज महाले यांनी केली. यावेळी भाऊलाल तांबडे, धनराज महाले उपस्थित होते. विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार धनंजय लचके यांना देण्यात आले.