शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भंगार विक्रीसाठी घंटागाड्यांचा रास्ता रोको वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:55 IST

इंदिरानगर : कचºयाबरोबरच पुठ्ठे, लोखंड, प्लॅस्टिक आदी स्वरूपात नागरिकांनी दिलेल्या भंगारची विक्री करण्यासाठी समांतर रस्त्यालगतच तासन्तास उभ्या राहणाºया घंटागाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

इंदिरानगर : कचºयाबरोबरच पुठ्ठे, लोखंड, प्लॅस्टिक आदी स्वरूपात नागरिकांनी दिलेल्या भंगारची विक्री करण्यासाठी समांतर रस्त्यालगतच तासन्तास उभ्या राहणाºया घंटागाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन सुमारे दहा वर्षांपूर्वी महामार्गास दोन्ही बाजूस समांतर रस्ते तयार करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीस रस्ता मोकळा होईल, असे वाटत होते. परंतु समांतर रस्त्यालगतच असलेल्या लहान-मोठ्या व्यावसायिकांमुळे वाहतुकीस नेहमीच अडथळा निर्माण होत आहे. समांतर रस्त्यालगतच दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, चेतनानगर यांसह विविध उपनगरे आहेत. या उपनगरांतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी समांतर रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, परंतु याच समांतर रस्त्यावरून शहरातील विविध प्रभागांतून केरकचरा गोळा करून घंटागाड्या खतप्रकल्प जातात. त्यावेळी घंटागाड्यात गोळा झालेला भंगारमाल विक्र ीसाठी समांतर रस्त्यावरच भगतसिंग वसाहतीत असलेल्या भंगार विक्र ीच्या दुकानात विकतात. त्यासाठी तासन्तास घंटागाड्या उभ्या राहतात. मार्गक्रमण करणाºया वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, त्यामुळे लहान-मोठे अपघातही घडत आहेत. महापालिका अतिक्र मण विभागाने शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण काढण्याची मोहीम उभारली आहे, परंतु त्यांना समांतर रस्त्यावरील भंगार विक्रीची दुकाने दिसत नाही का असा उपरोधक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे.