शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर येथे सर्वपक्षीय रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:55 IST

विंचूर-लासलगाव रस्ता दुरुस्ती करण्यासाठी वेळोवेळी तोंडी, लेखी निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल न घेतल्याने बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास येथील तीन पाटीवर सुमारे एक तास सर्व पक्षांच्या पदाधिकाºयांच्या वतीने रास्ता रोको करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता लिंबादास बोरसे यांना निवेदन देण्यात आले.

विंचूर : विंचूर-लासलगाव रस्ता दुरुस्ती करण्यासाठी वेळोवेळी तोंडी, लेखी निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल न घेतल्याने बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास येथील तीन पाटीवर सुमारे एक तास सर्व पक्षांच्या पदाधिकाºयांच्या वतीने रास्ता रोको करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता लिंबादास बोरसे यांना निवेदन देण्यात आले.  विंचूर-लासलगाव रस्ता अत्यंत खराब झाला आहे. सदर रस्त्याने गाडी चालविणे दूरच पायी चालणेदेखील अवघड झाले आहे. दोन-तीन फुटांवर मोठ मोठे खड्डे असल्याने वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खोलवर खड्डे पडले आहेत. लासलगाव कांदा मार्केटमध्ये जाण्यासाठी याच रस्त्यावरून शेकडो वाहनांची वर्दळ असते. लासलगाव शहराला अनेक खेडी जोडली आहेत; मात्र रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागास अनेकदा निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी एकत्र येत सुमारे अर्धा ते पाऊण तास तीन पाटीवरजवळ नाशिक - औरंगाबाद महामार्ग अडवून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे, माजी सदस्य राजाराम दरेकर, माजी सरपंच अविनाश दुसाने तसेच डॉ. रमेश सालगुडे यांनी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा निवेदने दिली; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. लासलगाव येथे मुख्यमंत्री दौºयावर येत असताना आम्ही त्यांचा ताफा अडवणार होतो; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले असल्याने आम्ही माघार घेतली. या घटनेला दोन महिने झाले; मात्र अजूनही रस्ता दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही, असे राजाराम दरेकर यांनी सांगितले.व्यक्त केले.