शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

चारही गाड्यांना मनमाड रेल्वे स्थानकावर थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:35 IST

मनमाड : रेल्वे प्रशासना कडून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी चार क्लोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात असून या चारही गाड्यांना मनमाड येथे थांबा देण्यात आला आहे. या गाड्या संपूर्ण आरक्षित राहणार असून त्यांचा आरक्षणाचा कालावधी दहा दिवसांच्या राहणार आहे.

ठळक मुद्देप्रवाशांच्या सोयीसाठी धावणार क्लोन विशेष रेल्वे गाड्या !

मनमाड : रेल्वे प्रशासना कडून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी चार क्लोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात असून या चारही गाड्यांना मनमाड येथे थांबा देण्यात आला आहे. या गाड्या संपूर्ण आरक्षित राहणार असून त्यांचा आरक्षणाचा कालावधी दहा दिवसांच्या राहणार आहे.गाडी क्र मांक ०७३७९ डाउन वास्को दी गामा ते हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाडी ही दिनांक २५ सप्टेंबर २०२० पासून पुढील दर शुक्र वारी प्रस्थान स्टेशनहुन १२.३० वाजता रवाना होइल, आणि तिसऱ्या दिवशी ०४.२० वाजता हजरत निजामुद्दीन स्टेशनला पोहचेल. गाडी क्र मांक ०७३८० अप हजरत निजामुद्दीन ते वास्को दी गामा क्लोन विशेष गाडी ही दिनांक २७ सप्टेंबर २०२० पासून दर रविवारी प्रस्थान स्टेशनहुन १३.०० वाजता रवाना होइल आणि तिसºया दिवशी ०४.४५ वाजता वास्को दी गामा स्टेशनला पोहचेल.गाडी क्र मांक ०६५२३ डाउन यशवंतपुर ते हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाडी ही दिनांक २३ सप्टेंबरपासून दर बुधवार व शनिवार रोजी प्रस्थान स्टेशनहुन १३.५५ वाजता रवाना होइल आणि तिसºया दिवशी १३.२० वाजता हजरत निजामुद्दीन स्टेशनला पोहचेल.गाडी क्र मांक ०६५२४ अप हजरत निजामुद्दीन - यशवंतपुर क्लोन विशेष गाडी ही दिनांक २६ सप्टेंबरपासून दर शनिवार व मंगळवार रोजी प्रस्थान स्टेशनहुन ०८.४५ वाजता रवाना होइल आणि तिसºया दिवशी ०६.२० वाजता यशवंतपुर स्थानकावर पोहचेल. या गाड्यांना मनमाड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला असल्याने परिसरातील प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे सूत्रांकडून करण्यात आले आहे. (फोटो १९ मनमाड)

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स