शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकीने घेतला अचानक पेट

By admin | Updated: May 21, 2017 01:12 IST

नाशिक : द्वारकेजवळील उभ्या असलेल्या फोर्स कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलर कंपनीच्या तेरा सिटर वाहनास (जीजे १, सीएक्स ९९९१) शनिवारी (दि़२०) रात्री आग लागली़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : द्वारकेजवळील बेला पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या फोर्स कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलर कंपनीच्या तेरा सिटर वाहनास (जीजे १, सीएक्स ९९९१) शनिवारी (दि़२०) रात्री ८ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ यावेळी प्रसंगावधान राखत वाहनातील तेराही प्रवासी खाली उरतल्याने बचावले, तर शिंगाडा तलावावरील मुख्य अग्निशमन केंद्रातील जवान त्वरित घटनास्थळी पोहोचले व त्यांनी एका बंबाच्या साहाय्याने ही आग विझविली़गुजरातमधील दीपक सोनी हे आपल्या कुटुंबातील तेरा सदस्यांसह नाशिकला आले होते़ रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांनी आपले वाहन द्वारकाजवळील बेला पेट्रोल पंपाजवळ उभे केले असता त्यास अचानक आग लागली़ यावेळी वाहनात तेरा प्रवासी व ड्रायव्हर राजेश वाघेलाही होता़ मात्र आग लागल्याचे दिसताच या सर्वांनी प्रसंगावधान राखत वाहनातून खाली उतरल्याने बचावले़ दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान त्वरित घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले़ मात्र या टेम्पो ट्रॅव्हलर वाहन अर्धे जळाले असून, आर्थिक नुकसान झाले आहे़या आगीमुळे पोलिसांनी कोठ गल्ली ते सारडा सर्कल या दरम्यानची वाहतूक बंद केली होती़ यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडीही झाली़ दरम्यान, जवळच पेट्रोलपंप असल्याने आगीवर नियंत्रण मिळाले नसते तर मोठा अनर्थ घडला असता़ दरम्यान, या घटनेची भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़