शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्या करणाºया सराईत चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:19 IST

सिन्नर : शहर, उपनगरे व औद्योगिक क्षेत्रात घरफोड्या करून मध्य प्रदेशात जाऊन मुद्देमाल विकणाºया परराज्यातील दोघा सराईत चोरट्यांना तीन दिवस मध्य प्रदेशात तळ ठोकून पथकाने शाखेने अटक केली आहे. दोघांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेशात पथक पाठविले होते.

सिन्नर : शहर, उपनगरे व औद्योगिक क्षेत्रात घरफोड्या करून मध्य प्रदेशात जाऊन मुद्देमाल विकणाºया परराज्यातील दोघा सराईत चोरट्यांना तीन दिवस मध्य प्रदेशात तळ ठोकून पथकाने शाखेने अटक केली आहे. दोघांना ताब्यात घेतले आहे.स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेशात पथक पाठविले होते. धार जिल्ह्यातील कुक्षी तालुक्यात सिंगाचोरी गावात सदर गुन्हेगार वास्तव्यास असल्याचे समजल्यानंतर पथकाने सापळा रचला. यातील संशयित ठाकूर ऊर्फ कालू हारु मंडलोई (२३) व करमसिंग कालू भुरीया (३२) यांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांच्या अन्य साथीदारांची नावे सांगण्यासह सिन्नर शहर, शिवाजीनगर, सरदवाडी रोड, पांडवनगरी, गाडे मळा व उद्योगभवन या सहा ठिकाणी बंद घरांवर पाळत ठेवून चोºया केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, हवालदार दिलीप घुले, प्रकाश चव्हाणके यांनी कामगिरी केली. अटक करण्यात आलेले आरोपी साथीदारांसह पाळत ठेवून कडीकोयंडा तोडून घरफोड्या करीत. घरफोड्या केल्यानंतर शिर्डी गाठून एम. पी. पासिंगच्या वाहनांना हात देऊन ते धार जिल्ह्यात पळून जात होते. गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल मध्य प्रदेश राज्यातील आलीया राजपूर जिल्ह्यातील बोरी येथील व्यापाºयास विक्री करीत होते.